Devendra Fadnavis : गड मुख्यमंत्र्यांचा पण गल्ली अंधाराची

नागपूरमध्ये कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. हेच शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असूनही नागरिक अंधारात हवालदिल आहेत. कडक उन्हाळ्याच्या झळांनी नागपूर पेटले असताना, नागरिकांना वीज खंडनाचा आणखी एक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हेच शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून, ते स्वतः ऊर्जा खातं सांभाळतात. तरीही नागपूरमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित … Continue reading Devendra Fadnavis : गड मुख्यमंत्र्यांचा पण गल्ली अंधाराची