Vijay Wadettiwar : इतिहास अन् परंपरेच्या वादाचा सूड उठला वैयक्तिक जीवनावर 

राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वाढत आहेत. हे आरोप प्रत्यारोप धर्म, इतिहास आणि संस्कृतीवर उठले आहे. आता या वादाने वैयक्तिक जीवनावर देखील ठसे उमटवले आहेत. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि भाजपचे संदीप जोशी यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे नवनिर्वाचित आमदार संदीप जोशी यांच्यातील शाब्दिक … Continue reading Vijay Wadettiwar : इतिहास अन् परंपरेच्या वादाचा सूड उठला वैयक्तिक जीवनावर