Amravati : महापालिकेच्या रणभूमीत महायुतीचे दोन सेनापती आमने-सामने
अमरावतीत महापालिकेच्या रणसंग्रामाचं ढोल बडवलं जात असताना, महायुतीतले दोन बलाढ्य सेनापती खोडके आणि राणा दांपत्य समोरासमोर ठाकले आहेत. एकमेकांच्या छायेत न जगणाऱ्या या दोन गटांच्या संघर्षाने महायुतीच्या एकसंधतेला हादरा दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच, अमरावतीच्या राजकारणात जुनी वैरं पुन्हा एकदा उफाळून येताना … Continue reading Amravati : महापालिकेच्या रणभूमीत महायुतीचे दोन सेनापती आमने-सामने
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed