Maharashtra Budget Session : विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवरून गोंधळ

महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आता थेट संघर्ष पेटला आहे. एकीकडे शिवसेना आदित्य ठाकरे यांना पुढे करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस विजय वडेट्टीवार यांच्या अनुभवी नेतृत्वावर भर देत आहे. या सत्तासंघर्षामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान सभेतील विरोधी पक्षनेता पदावरून जोरदार राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे … Continue reading Maharashtra Budget Session : विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवरून गोंधळ