Akola : लाचेच्या मोहात अडकलेल्या लिपिकाला एसीबीने ठोकल्या बेड्या
अकोला महानगरपालिकेत निवडणुकीच्या तोंडावरच भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जन्म-मृत्यू विभागातील प्रभारी लिपिकाला केवळ 300 रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीने राज्यभरात जोर धरला आहे. असे असताना, अकोला महानगरपालिकेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्म-मृत्यू विभागातील प्रभारी लिपिक चंद्रकांत माणिकराव अधनकर याला अँटी करप्शन ब्युरोने 300 … Continue reading Akola : लाचेच्या मोहात अडकलेल्या लिपिकाला एसीबीने ठोकल्या बेड्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed