Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निकालात विदर्भाचे विद्यार्थी झळकले 

नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या मोहिमेत विदर्भातील जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत टॉपर ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर मुख्याध्यापक देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शाळेची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी लगेचच विद्यार्थ्यांच्या शिस्तीचा आणि कार्यालयीन सुधारणासाठी शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेचं मूल्यमापन … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निकालात विदर्भाचे विद्यार्थी झळकले