Devendra Fadnavis : देवाभाऊ फुकेंना का म्हणाले मुख्यमंत्री?

भंडारा-गोंदियाच्या राजकारणात प्रचंड वजन असलेले माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे मुख्यमंत्री असल्याचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. भाजपचे हेवीवेट नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फके यांनी मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी आता होत आहे. ओबीसी समाजात प्रचंड नावलौकिक असलेल्या डॉ. फुके यांचा समावेश कॅबिनेटमध्ये … Continue reading Devendra Fadnavis : देवाभाऊ फुकेंना का म्हणाले मुख्यमंत्री?