Devendra Fadnavis : जबाबदारीला नाकारतील ते कठोर कारवाई भोगतील

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, चौकशी व कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्याने गर्भवती तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप उसळला … Continue reading Devendra Fadnavis : जबाबदारीला नाकारतील ते कठोर कारवाई भोगतील