Devendra Fadnavis : राजकारण थांबवा, महाराष्ट्राच्या जनतेस काय सांगाल?

विधानभवनात झालेल्या हाणामारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत सर्व आमदारांची प्रतिष्ठा धुळीत गेल्याची खंत व्यक्त केली. महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात घडलेल्या हाणामारीनंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. गुरुवारी (१८ जुलै) या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवत, ही घटना केवळ एका व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा मुद्दा नसून संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का … Continue reading Devendra Fadnavis : राजकारण थांबवा, महाराष्ट्राच्या जनतेस काय सांगाल?