दावोसमध्ये एका चिमुकल्याने मारला Devendra Fadnavis यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग 

तिसरे विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांचे भाषण. मराठी माणूस कलहशील असल्याचे फडणवीस म्हणाले. पुणे जिल्ह्यात राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित करताना प्रसन्नचित्त भाष्य केले. यावेळी विश्व मराठी … Continue reading दावोसमध्ये एका चिमुकल्याने मारला Devendra Fadnavis यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग