Devendra Fadnavis : महापालिकेच्या गाभाऱ्यात सत्ता स्थापनासाठी ‘देवेंद्र मंत्र’ 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना महापालिका जिंकण्याचे आवाहन केले आहे. बॅकलॉग भरायचा असेल, तर परिवर्तन अनिवार्य, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. राजकारणात नवा जोश, नव्या दिशा, आणि स्पष्ट निर्धार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जो आत्मविश्वास ओतला, तो आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार आहे. वसई येथे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या … Continue reading Devendra Fadnavis : महापालिकेच्या गाभाऱ्यात सत्ता स्थापनासाठी ‘देवेंद्र मंत्र’