Devendra Fadnavis : बळीराजा पुन्हा उभा राहील

महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना धीर देत मदतीचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे सांगितले. ‘बळीराजा पुन्हा उभा राहील’ असा आश्वासक संदेश दिला. महाराष्ट्राच्या काळ्याकभिन्न मातीतून नेहमीच नवनिर्मितीचा सुगंध दरवळतो. संकटांच्या लाटांवर स्वार होऊन बळीराजा आपली अखंड ताकद पुन्हा पुन्हा सिद्ध करतो. सततच्या … Continue reading Devendra Fadnavis : बळीराजा पुन्हा उभा राहील