Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला दिला निरोप
राज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीचा उत्साह संचारला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पाला निरोप देत राज्यभर सुख-समृद्धीची प्रार्थना केली. मुंबईच्या हृदयस्थानी, गजाननाच्या भक्तीने नटलेल्या वातावरणात, गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया या गजराने अवघा महाराष्ट्र दहा दिवस गणेशोत्सवाच्या रंगात न्हाला. काही दिवसांपूर्वी बाप्पांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात झाले आणि आता अनंत चतुर्दशीच्या … Continue reading Devendra Fadnavis : वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला दिला निरोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed