Chandrashekhar Bawankule : तिखट बोलणारे नेते आता शहाणपणाने बोलू लागले

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे खुले कौतुक करत नेतृत्व, व्हिजन आणि कर्तृत्वाची प्रशंसा केली. राजकारणात शत्रुत्व आणि मैत्री क्षणभंगुर असतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कधी एकमेकांवर तिखट टीका करणारे नेते एकमेकांच्या कर्तृत्वाचं खुलं कौतुक करताना दिसले. तेही महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण ठरावा, अशा पद्धतीने. देवेंद्र फडणवीस यांच्या 55 वाढदिवसानिमित्त अनेकांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : तिखट बोलणारे नेते आता शहाणपणाने बोलू लागले