Devendra Fadnavis : मनमोहन सरकारने मागे घेतलेला निर्णय मोदींनी पुढे नेला  

जातीनिहाय जनगणनेला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर  यावर अनेक आरोप प्रत्यारोप होत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे जोरदार समर्थन करत काँग्रेसवर आरोप केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात वाद, चर्चा आणि मागणीचा केंद्रबिंदू ठरलेल्या जातीनिहाय जनगणनेवर अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 30 एप्रिल रोजी  पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या … Continue reading Devendra Fadnavis : मनमोहन सरकारने मागे घेतलेला निर्णय मोदींनी पुढे नेला