Devendra Fadnavis : जबाबदाऱ्या बाजूला ठेवून क्षण रंगांचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी पत्नी आणि मुलीसोबत होळी साजरी केली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात होळीचा जल्लोष सध्या उधाण घेत आहे. हा रंगांचा आणि एकात्मतेचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, प्रत्येक जण आपल्या पद्धतीने हा सण साजरा करतो. जुन्या गोष्टी … Continue reading Devendra Fadnavis : जबाबदाऱ्या बाजूला ठेवून क्षण रंगांचा