Devendra Fadnavis : पितृछत्र नसलेल्या बुलढाण्यातील बालिकेसाठी सीएम बनले देवदूत

एक दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या मदतीमुळे एका मुलीला नवसंजीवनी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेने तिला मृत्युच्या दारातून वाचवले. बुलढाणा जिल्ह्यातील एका लहानशा गावात, वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या एका 16 वर्षीय मुलीवर दुर्दैवाचा आघात झाला. रसवंती मशिनमध्ये केस अडकून गंभीर दुखापत झाल्यानंतर तिचं जीवन अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading Devendra Fadnavis : पितृछत्र नसलेल्या बुलढाण्यातील बालिकेसाठी सीएम बनले देवदूत