Devendra Fadnavis : उपराजधानीत ‘स्वप्न निकेतन’ने दिला नवजीवनाचा आधार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्न निकेतन सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. नागपुरात अनेक कुटुंबांच्या डोळ्यांतून झरत असलेल्या ‘स्वप्नातील घर’ या आशेच्या धारा आता वास्तवात रूपांतरित होत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांसाठी उभारण्यात आलेल्या ‘स्वप्न निकेतन’ सदनिकांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. … Continue reading Devendra Fadnavis : उपराजधानीत ‘स्वप्न निकेतन’ने दिला नवजीवनाचा आधार