दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला Devendra Fadnavis यांनी दिली स्थगिती

आधीच विलंबानं जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला पुन्हा ग्रहण लागलं आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यानं दोन जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.   राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित झाले आहेत. शासकीय यंत्रणेकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त तयारी सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून ध्वजवंदन कोण करणार? यावरून दोन जिल्ह्यांसाठी घोळ सुरू होता. अशात राज्य सरकारनं रायगड आणि नाशिकच्या … Continue reading दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला Devendra Fadnavis यांनी दिली स्थगिती