Bacchu Kadu : महायुतीच्या परीक्षेत आरक्षण जिंकले, शेतकरी हरले
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मराठा आरक्षणाला मार्ग मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वादळी वारे वाहत आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाचा वाद अखेर शांत झाला आहे. मराठा बांधवांनी शासनाच्या ताज्या जीआरवर जल्लोष साजरा केला आहे. पण, या सगळ्या आनंदाच्या लाटेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. हा मुद्दा उचलून धरणारे … Continue reading Bacchu Kadu : महायुतीच्या परीक्षेत आरक्षण जिंकले, शेतकरी हरले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed