Devendra Fadnavis : नागपूर पासून पिंक रिक्षा योजनेची सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये पिंक ई-रिक्षा योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षितता प्रदान केली जाईल. महिलांच्या सशक्तीकरणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र सरकारने आज नागपूरमध्ये एक महत्त्वाचं पाऊल उचललं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई-रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील दहा हजार गरजू महिलांना ही … Continue reading Devendra Fadnavis : नागपूर पासून पिंक रिक्षा योजनेची सुरुवात