Devendra Fadnavis : अनुदानाची पाऊसधार,शेतकऱ्यांना मिळणार नवा श्वास
अमरावतीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकासाचे नवे पर्व सुरू झाले. शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठी दिलासादायक घोषणा आणि प्रकल्पांची भरघोस मेजवानी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे विदर्भाच्या मातीला विकासाचे नवे वारे लागले आहेत. अमरावतीत आज त्यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात एकाच दिवशी अनेक महत्त्वाच्या घोषणा आणि लोकार्पण सोहळ्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या आशा-आकांक्षांना नवे पंख लाभले. … Continue reading Devendra Fadnavis : अनुदानाची पाऊसधार,शेतकऱ्यांना मिळणार नवा श्वास
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed