Nashik Kumbh Mela: शिंदे-फडणवीस संघर्ष शिगेला, पवार मात्र ‘मौनीबाबा’

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027 तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असलं तरी, आतल्या गोटात सत्तेसाठी राडा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष आता लपून राहिलेला नाही. मुख्यमंत्री असूनही शिंदेंच्या निर्णयांना भाजपची मंजुरी … Continue reading Nashik Kumbh Mela: शिंदे-फडणवीस संघर्ष शिगेला, पवार मात्र ‘मौनीबाबा’