नागपूरसह तीन Airport वेळेत होणार पूर्ण

राज्यातील विमानतळांचा कायापालट करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर, नवी मुंबई आणि शिर्डी विमानतळाच्या नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. नागपूर, नवी मुंबई आणि शिर्डी येथे वेगानं विकास होत आहे. त्यामुळं या विमानतळांचं काम वेगानं पूर्ण करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह … Continue reading नागपूरसह तीन Airport वेळेत होणार पूर्ण