Devendra Fadnavis : पिता म्हणून घेतलेला निर्णय, मुख्यमंत्री म्हणून लाभलेला गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी ‘वर्षा’ बंगल्यात गृहप्रवेश करत भावनिक क्षण साजरे केले. कन्या दिवीजाच्या परीक्षेसाठी घेतलेल्या पित्याच्या संवेदनशील निर्णयाने सर्वांचे मन जिंकले. राज्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. मात्र या गृहप्रवेशामागे एक खास पार्श्वभूमी होती. गेल्या पाच महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading Devendra Fadnavis : पिता म्हणून घेतलेला निर्णय, मुख्यमंत्री म्हणून लाभलेला गौरव