Devendra Fadnavis : बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय नाही

संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाने राजकीय घडामोडीला वेग आला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरखळी मारली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पुस्तकात राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित … Continue reading Devendra Fadnavis : बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय नाही