Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारीने गांधींचे उधळले आरोप 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदारसंख्येत संशयास्पद वाढ झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी थेट मतांची चोरी झाल्याचा दावा केला आहे. मात्र फडणवीसांनी आकडेवारीच्या आधारे राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारीने गांधींचे उधळले आरोप