महाराष्ट्रात आता Tourism Police नेमणार

राज्यातील पर्यटकांच्या सोयी-सुविधा व सुरक्षेसाठी सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पर्यटन पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे.  महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला सरकारकडून चालना देण्यात येत आहे. यासोबतच आता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी खास पोलिस नेमण्यात येणार आहेत. या पोलिसांना ‘टुरिजम पोलिस’ असं नाव देण्यात येणार आहे. नाशिक येथील राम-काल पथ विकास, सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे … Continue reading महाराष्ट्रात आता Tourism Police नेमणार