Devendra Fadnavis : दादा, शिंदेंचा संवाद कमकुवत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्ताधारी आघाडीत अंतर्गत तणावाचे वादळ उठले आहे. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, ही जुनी ओळख महाराष्ट्रातील राजकारणाला चांगलीच लागू पडतेय. 2019 पासून राज्यातील राजकीय परिस्थितीमध्ये अनेक विचित्र बदल पाहायला मिळाले आहेत. कधी कट्टर विरोधक … Continue reading Devendra Fadnavis : दादा, शिंदेंचा संवाद कमकुवत