Devendra Fadnavis : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड

भारताने ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहिम राबवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ स्थापन केलं आहे. हे शिष्टमंडळ प्रमुख देशांना भेट देत भारताची भूमिका आणि पुरावे मांडणार आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई केवळ लष्करी नव्हे, तर रणनीतीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुढील टप्प्याचं … Continue reading Devendra Fadnavis : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड