सत्ता स्थापन करू शकतो लक्षात आल्यानंतर Uddhav Thackeray यांनी बदलला रंग

राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असा मोठा गौप्यस्फोट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात शनिवारी दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा खुलासा केला. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले … Continue reading सत्ता स्थापन करू शकतो लक्षात आल्यानंतर Uddhav Thackeray यांनी बदलला रंग