Devendra Fadnavis : चहा विकणाऱ्या ब्रँडसमोर ठाकरे बंधूंचा ब्रँड झिरो
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, मुंबई बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट टिप्पणी केली आहे. राजकीय पटलावर ठाकरे बंधूंची युती म्हणजे एका नव्या सुरुवातीची जणू भव्य सुरुवात वाटली होती. पाच जुलै 2025 रोजी, दोन दशकांच्या वैरानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी … Continue reading Devendra Fadnavis : चहा विकणाऱ्या ब्रँडसमोर ठाकरे बंधूंचा ब्रँड झिरो
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed