Economic Transformation : देवाभाऊंचे स्वप्न घडवतेय समृद्ध महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पुढाकार घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे सामंजस्य करार केले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात 2024 विधानसभा निवडणुकीनंतर एक नवे सूर्य उगवले. महायुती सरकार सत्तेत आली आणि मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले ते म्हणजे सर्वांचे लाडके देवाभाऊ. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर राज्याच्या विकासाची एक नवी क्रांती सुरू झाली. जणू काही … Continue reading Economic Transformation : देवाभाऊंचे स्वप्न घडवतेय समृद्ध महाराष्ट्र