Maharashtra : देवाभाऊ घेऊन येताहेत विकासाचे नवे युग

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राच्या मातीतून प्रगतीचे नवे रोपटे फुलत आहे. या हरित क्रांतीचे नेतृत्व करत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या … Continue reading Maharashtra : देवाभाऊ घेऊन येताहेत विकासाचे नवे युग