Devendra Fadnavis : कितीही प्रयत्न करा, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात विरोधकांना कठोर प्रत्युत्तर देत सरकारची ठाम भूमिका स्पष्ट केली. त्यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई केल्याचा पुनरुच्चार केला. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातील अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत विरोधकांना ठाम प्रत्युत्तर दिले. राज्यात काहीही घटना घडली की काही लोक माझा … Continue reading Devendra Fadnavis : कितीही प्रयत्न करा, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे