Pankaj Bhoyar : शालार्थ घोटाळ्यात एसआयटी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

बनावट शालार्थ आयडी व फसव्या नेमणुकीमुळे राज्यभरातील शिक्षण यंत्रणा हादरली आहे. यावर आता पुढील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. नागपूर शहरात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने आता चांगलाच पेट घेतला आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे. हे प्रकरण फक्त विदर्भापुरते मर्यादित न … Continue reading Pankaj Bhoyar : शालार्थ घोटाळ्यात एसआयटी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे