Akola BJP : सत्ता नाट्याच्या एंटरटेनमेंटचा देवा भाऊ करतील दि एंड ? 

अकोल्यात सत्तेच्या राजकारणात सध्या स्फोटक नाट्य सुरू आहे, एकीकडे गटबाजीचा कलगीतुरा, तर दुसरीकडे नेत्यांची पक्षांतरांची धूम. या धुकट राजकीय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात अवतरणार आहेत. त्यांच्या दौऱ्याने अनेक समीकरणं बदलण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. अकोल्यात सध्या राजकारण उकळतंय आणि नेतेमंडळींच्या ‘इनकमिंग-आऊटगोइंग’नं नागरिकांचा राजकीय उत्सवच जणू सुरु झाला आहे. निवडणूक जवळ येताच राजकीय पक्षांच्या अंगणात … Continue reading Akola BJP : सत्ता नाट्याच्या एंटरटेनमेंटचा देवा भाऊ करतील दि एंड ?