Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवण्याचा संकल्प

1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी मोठा संकल्प जाहीर केला. संपूर्ण महाराष्ट्रभर 1 मे रोजी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीशील वाटचालीचा गौरव करत एक ठोस संदेश दिला महाराष्ट्र थांबणार नाही. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र दिन हा केवळ एक सण नाही, तर … Continue reading Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवण्याचा संकल्प