Devendra Fadnavis : बेशिस्त मंत्र्यांचे देवभाऊ झाले डिसिप्लिन मास्टर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराजधानी नागपुरातून सत्ताधारी मंत्र्यांच्या बेशिस्त वर्तनावर नाराजी व्यक्त करत त्यांना शिस्तीचा इशारा दिला. राजकारण म्हणजे एक जबाबदारीचे काम. पण महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी ते गंभीरतेने न घेतल्याचे सध्या दिसतंय. चुकचुकणाऱ्या वादग्रस्त विधानांनी आणि विचित्र कृतींनी सत्ताधारी नेते चर्चेत आहेतच, पण त्यासोबतच सरकारचे खंबीरपणही प्रश्न चिन्हाखाली आले आहे. सामान्य जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे. हे राज्य … Continue reading Devendra Fadnavis : बेशिस्त मंत्र्यांचे देवभाऊ झाले डिसिप्लिन मास्टर