Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलवर अवलंबित्व कमी करणार CNG प्रकल्प

मराठवाड्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा स्त्रोतांमध्ये परिवर्तनावर भर दिला आहे. जगभरात वातावरणातील बदल हा चिंतेचा विषय बनला आहे. त्याचे परिणाम मराठवाड्याच्या मातीतही स्पष्टपणे जाणवत आहेत. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरपर्यंत थांबला नाही. सातत्याने झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. पिके उद्ध्वस्त … Continue reading Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलवर अवलंबित्व कमी करणार CNG प्रकल्प