Devendra Fadnavis : पहलगामच्या हल्लेखोरांना सरकारकडून माफी नाही

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा धर्म विचारून निर्घृणपणे बळी घेण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा समाजात … Continue reading Devendra Fadnavis : पहलगामच्या हल्लेखोरांना सरकारकडून माफी नाही