Devendra Fadnavis : सरकार कर्जमाफीचा शब्द पाळणारच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कर्जमाफी, शिक्षण आणि वारकरी संप्रदायाबाबत ठाम भूमिका मांडली. योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी सरकारचा शब्द पाळला जाईल, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात आयोजित जागतिक योग दिन कार्यक्रमात सहभागी होताना शेतकऱ्यांपासून शिक्षण क्षेत्रापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे … Continue reading Devendra Fadnavis : सरकार कर्जमाफीचा शब्द पाळणारच