Bachchu Kadu : मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळो अशी विठोबाच्या दारात प्रार्थना
राज्य सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्गासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करत अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या निर्णयाविरोधात राज्यभरात शेतकरी, कार्यकर्ते आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. सर्वत्र आंदोलनाची लाट … Continue reading Bachchu Kadu : मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळो अशी विठोबाच्या दारात प्रार्थना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed