Sanjay Rathod: वनमंत्रीपासून कॅबिनेट मंत्र्यापर्यंत राजकारणात पुनरागमनाची नवी चाल
महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी दमदार पुनरागमन केले आहे. लोकसंपर्क वाढवत, त्यांनी थेट जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. संजय राठोड हे महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातील एक महत्त्वाचे नाव. गेल्या काही काळापासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेले संजय राठोड यांनी आता जोरदार पुनरागमन केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वनमंत्री पदावर कार्यरत असताना त्यांना … Continue reading Sanjay Rathod: वनमंत्रीपासून कॅबिनेट मंत्र्यापर्यंत राजकारणात पुनरागमनाची नवी चाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed