Praful Patel : प्रेससमोर नाही, पण पडद्याआड काहीतरी शिजतंय

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अंतर्गत उलथापालथ सुरु आहे. ज्यात ठाकरे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांची एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवीन वळण मिळालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अंतर्गत उलथापालथ सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का, या चर्चांना वेग … Continue reading Praful Patel : प्रेससमोर नाही, पण पडद्याआड काहीतरी शिजतंय