Ravindra Singhal : नशाविरोधात पोलिसांचा लढा अधिक तीव्र

नागपूरमध्ये आयोजित विदर्भ शायनिंग स्टार्स उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. नागपूरच्या सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या विदर्भ शायनिंग स्टार्स उपक्रमाच्या तिसऱ्या सत्रात दहावी आणि बारावीमध्ये विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे शिक्षणात मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान वाढवण्याबरोबरच, त्यांच्या यशामागील … Continue reading Ravindra Singhal : नशाविरोधात पोलिसांचा लढा अधिक तीव्र