Ashish Jaiswal : अर्थसंकल्प जनहिताचा, सामान्यांच्या सुविधांचा
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अर्थसंकल्पात सामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असा विश्वास मंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. केंद्र सरकारने यंदा लोककल्याणकारी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या धर्तीवर राज्य सरकारही जनतेला दिलासा … Continue reading Ashish Jaiswal : अर्थसंकल्प जनहिताचा, सामान्यांच्या सुविधांचा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed