Sanjay Rathod : पालकमंत्र्यांच्या आदेशांनी उगवतेय नोकरीचा नव प्रभात

राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या विशेष मोहिमेला आता ठोस कृतीची जोड मिळाली आहे. अनुकंपा नियुक्तीप्रक्रियेत वर्षानुवर्षे अडकलेली अनेक प्रकरणं आता मार्गी लागणार आहेत. यामागे ठाम भूमिका बजावणारे आणि यवतमाळ जिल्ह्याच्या प्रशासनाला ठोस निर्देश देणारे व्यक्ती म्हणजे पालकमंत्री संजय राठोड. त्यांच्या स्पष्ट आदेशांमुळे जिल्ह्यातील विविध विभागांनी आता झपाट्याने काम सुरू केलं आहे. पालकमंत्री राठोड यांनी नुकत्याच घेतलेल्या … Continue reading Sanjay Rathod : पालकमंत्र्यांच्या आदेशांनी उगवतेय नोकरीचा नव प्रभात