गोंदिया ग्रामपंचायतीत Corruption स्फोट

गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 11 सरपंच आणि 73 ग्रामसेवकांविरोधात थेट 408 भ्रष्टाचाराच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे दाखल झाल्या आहेत. गावाच्या विकासासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करते, पण हा निधी खरंच गावाच्या उन्नतीसाठी वापरला जातो का? नाही, याची प्रचिती जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या 408 प्रकरणांनी दिली आहे. ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवकांच्या धक्कादायक लूटमारीचा पर्दाफाश करत तब्बल 11 सरपंच … Continue reading गोंदिया ग्रामपंचायतीत Corruption स्फोट