Parinay Fuke : जलपर्यटनात भ्रष्टाचार भारी, आता करावी लागणार जेलवारी

भंडारा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आघाडी उघडली आहे. आता याप्रकरणांची चौकशी होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील दोन नगर परिषद सध्या चर्चेत आहेत. भंडारा आणि पवनी ही त्या दोन नगर परिषदेची नावं आहेत. अलीकडेच भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी एका प्रकरणात बदली करण्यात आली. त्यांच्यासह पवनीच्या मुख्याधिकाऱ्यांची देखील चौकशी … Continue reading Parinay Fuke : जलपर्यटनात भ्रष्टाचार भारी, आता करावी लागणार जेलवारी